''मराठी'" आणि "मराठा" मध्ये काय फरक आहे?
स्त्रोत्र : मासिक 'मराठा तरुण'
लेखन : मराठा प्रविण - Mob: 8655665500
तारीख : ११ जानेवारी, २०१४
========================== ======
खूप दिवस झाले...खूप लोकं तोच प्रश्न विचारतायत...
''मराठी'" आणि "मराठा" मध्ये काय फरक आहे?
आता सरसकटच सांगतो काय फरक आहे-
१. शेट्टी, पाठक, अय्यंगार, दुबे, सिंग जर मराठी मध्ये बोलले तर ते 'मराठी' ठरतात......मग आपण आता शेट्टी, पाठक, अय्यंगार, दुबे, सिंग यांना "मराठा" ठरवणार आहोत का ?
२. महाराष्ट्रातील 'मराठी' म्हणवले जाणारे बौद्ध, वंजारी, आदिवासी, चर्मकार, लोहार आणि तत्सम समाजाचे जे लोक मराठी आहेत, त्यांना 'शिक्षण, नोकरी आणि राजकारणात' आरक्षण मिळतं मग "मराठा" समाजाचे लोक मराठी नाहीत का?
'मराठी' लोक मग इथे कसे काय दुभागले जातात?
माझा एक मित्र वंजारी समाजाचा आहे, अगदी खास मित्र- सुनिल आंधळे ...अजून एक बौद्ध समजाचा आहे- आकाश कांबळे... वाघमारे, धनगर समाजाचा आहे.आम्ही सगळे शाळेपासूनच एका वर्गात होतो..पण ११ वी ला, १२ वी नंतर, पदवी नंतर MBA ला अशा सर्व Admissions च्या वेळी हे माझे मित्र वंजारी, बौद्ध आणि धनगर झाले.
मी 'मराठा' म्हणून कायमच Admission शेवटच्या लिस्ट मध्ये व्हायचं..ते पण एकदम कचरा कॉलेज ला !हीच परिस्थिती आज जवळपास प्रत्येक मराठा मुला-मुलीची आहे.
मग आंधळे, कांबळे, वाघमारे आणि पिसाळ ..आम्ही सगळे "मराठी" असून सुद्धा 'पिसाळ' वर अन्याय का?मग "मराठी" आणि "मराठा" एकच कसे?
३. ''पिसाळ'' ची MBA ची फी ३ लाख रुपये आणि आंधळे, कांबळे, वाघमारे याची फक्त ३२ हजार रुपये...असं का? (त्यातही सरकार त्यांना ३० हजार रुपये शिष्यवृत्ती देते, म्हणजे यांच MBA फक्त २ हजार रुपयात होतं)
मग मराठा समाजातील प्रत्येक ''पिसाळ, माने, घाडगे, पाटील, जगताप, पवार, निकम, घारे, परब, राणे आणि इतर'' यांचे वडील करोडपती आहेत का?
मग आम्ही सर्व "मराठी" असून एव्हडा भेदभाव का ?
जय मराठा!
स्त्रोत्र : मासिक 'मराठा तरुण'
लेखन : मराठा प्रविण - Mob: 8655665500
तारीख : ११ जानेवारी, २०१४
==========================